Saturday, May 16, 2020

motivational quotes

∆.   जेव्हा एक बीज काळोख्या अंधारातून,
कठोर जमिनीतून उगवू शकते
तर तुम्ही का नाही,.

∆. जेवढं मोठं आपले ध्येय असते,
तेवढ्याच मोठ्या अडचणी येतात.

∆. हल्ली चांगल्या कामाला
मांजरांपेक्षा माणसेच जास्त आडवी येतात.           
 
∆. ध्येय उंच असले की ,
झेप देखील उंचच घ्यावी लागते.

∆. जिंकण्याची मजा तेव्हाच येते,
जेव्हा सर्वजण तुमच्या हरण्याची
वाट पाहत असतात.

∆. कठीण काळात सतत स्वतःला सांगा,
शर्यत अजून संपलेली नाही,
कारण मी अजून जिंकलेलो नाही.

∆. समुद्रात किती लाटा आहेत
हे महत्वाचा नसून…
त्या किणा-याला किती स्पर्श
करतात ते महत्वाचं असत.

∆. तुम्ही ठरवलेल्या ध्येयांवर,
लोक हसत नसतील तर ,
तुमची ध्येये खूपच लहान आहेत हे लक्षात घ्या.

1 comment: