Thursday, May 14, 2020

आपल्या स्वप्नापासून दूर जाऊ नका।

               मित्र हो आपली स्वप्नं आपल्याला जगण्याची ताकत देतात।. किंबहुना ऊर्जा निर्माण करत असतात. 
                 आपलं नेहमीच काम त्याच दिसेन चाललं असत , परंतु आपल्याला कोणीतरी शहाणपण शिकवण्यासाठी येत. अरे वेडा झाला की काय! की खुळा आपलं हे काम नाही? आपण असे कधी करता का? माझं काळ्याचे पांढरे झाले? तेथून आपण त्याच्या बोलण्यावर जातो.
               मग काय बे एक बे परत स्वप्नांचे पानिपत. असे 90% लोकांच्या बाबतीतही असेच होते. मित्र हो आज या जगात आपलं भलं होण्यासाठी कमी  लोक असतात. त्यास शुभचिंतक म्हणतात. त्याची ओळख होणं महत्वाचे असते.
          स्वामी विवेकानंद नेहमीच म्हणायचं .  जर तुम्हाला कोणी नाव ठेवत असेल, तुमची निंदा करत असेल, तुम्हांला डवचण्याचा प्रयत्न होत असेल, किंबहुना मागे खेचण्यासाठी योजना आखली जात असेल तर नक्कीच तुम्ही योग्य रस्त्यावर आहात.
           कारण नेहमीच चांगले वागणाऱ्या च त्रास असतो, प्रगती नेहमीच इतरांना हैराण करत असते. म्हणून मित्र हो आपण कधीच आपल्या नियोजित स्वप्नांच्या रस्त्यावर उतरून खाली येयाचं नाहीं.
       उलट हिम्मत बांधून आणखी जोमाने कामाला लागायच .
आपण आपल्या प्रगतूनच लोकांची तोंड बंद करू , त्यामुळे आपला वेळ इतर बाबी कडे न देता , आपल्या कामावर मनापासून द्या.
     
"वाईट परिस्थिती, कठीण काळ हाच माणसाचा सर्वात मोठा गुरू असतो. त्या काळात एवढं शिकायला मिळतं की त्या ज्ञानाची शिदोरी जन्मभर पुरते......"*
 
 आपल्या स्वप्नांना अडचणी किती मोठ्या आहेत, सांगू नका!
उलट आपल्या अडचणीला सांगा माझं स्वप्न किती मोठेआहेत!
     धन्यवाद@
9403165812
9834272766


No comments:

Post a Comment