Monday, May 25, 2020

       "" कुछ न करने से बेहतर हैं।कुछ करे। और कुछ करना भी हैं तो क्यू ना डायरेक्ट सेल्लिंग ही करे।  ""
     
            *आळस, आळस, आळस*  *घरी बसुन income करण्याची संधी असताना अजुन किती दिवस आळस करणार??*

 1.*March month’s extra income?-Rs-0*   2.*April - extra income Rs- 0*
 3. *May - extra income - Rs- 0*
 4.*Today’s extra income- ???- 0*
  मला तर वाटते आताच नव्हे तर मागील काही वर्षांत ही EXTRA INCOME नसेल.
     *काय आता पण अजुन वाट बघायची का काम सुरु करायचं???*

"" *People who do not take charge of their lives are lathi-charged by time. _Kiran Bedi*

  *तुम्हीं ज़र serious असाल आणि ज्यानां घरी बसुन income करायचा आहे ! तो तर आजही , आत्ता ही घेता येईल। पहा इच्छा शक्ती असण तितकच महत्वाचे आहे.

     आपल्या इनकमचा चढता आलेख आपणच वाढवावा लागतो. but  असे काही प्रोजेक्ट आहेत। इतरही आपला इनकम वाढवण्यासाठी मदत करतील।

     आत्ता जीवनात आपला जीव सुरक्षित असणे महत्त्वाचे आहे। तरी घरी बसून बाहेर न पडता इनकम घेता येईल अशी संधी असेल ती पण बिजनेस करण्याची तर का सोडावी।जिथ इन्व्हेस्टमेंट नाही, जोखीम नाही, पूर्ण वेळ दिलाच पाहिजे असे नाही, तर ही आपलं करिअर सेट करण्यासाठी योग्य वेळ आहे।

     आज प्रत्येकास खूप समस्या आहेत , तरी देखील आपल्या देशाला ताकदीने पुन्हा शक्तिशाली बनवायचे असेल तर या देशातील प्रत्येक जण स्वावलंबी, शशक्त असला पाहिजे।

      134 कोटींचा आपला देश पण बेरोजगारिन , पछाडला आहे। त्यामुळे आज सर्वांनी देशाला शशक्त बनून। रोजगार लेनेवाले नही। रोजगार देने वाले बनेगे।

      यासाठी वर्ल्ड क्लास डायरेक्ट सेल्लिंग व्यवसाय ही मोठी संधी आहे।
     दोस्त हो कोणतीही इंडस्ट्री 4 स्टेप मधून जाते।
1) निगेटिव्ह
2) पोजिटिव्ह
3) ग्रोथ
4) कॉम्पिटीशन
5) क्लोज/ बंध होते।
   मित्र हो मी आजच्या ग्रोथ इंडस्ट्रीचं विश्लेषण केलं आहे। कारण 2016 च्या गाईड लाईन मुळे भारत सरकारने ने या डायरेक्ट सेल्लिंग व्यवसायला सुरक्षित केलं आहे।येणारा जमाना हा ऑनलाईन च्या माध्यमातून डायरेक्ट सेल्लिंग व्यवसायला यशस्वी करणार आहे।

 हा बिजनेस ची पहिली स्टेप आहे। आपण याच फेस ला असणे गरजेचे आहे।
wish you all the best 💐💐💐💐

      ""कारण सांगणारा कधी यशस्वी होत नाही।
         यशस्वी होणारा कधीच कारण सांगत नाही।"

 धन्यवाद!!!!!
@9834262766
@9403165812

Thursday, May 21, 2020

ध्येय ही SMART असावी लागतात.

मित्र हो नमस्कार,

          आपली स्वप्नं ,स्वप्नच राहू नये, बहुतेक वेळा मला असे करायचे आहे, करणार, होणार म्हणत म्हणत एक दिवस आपला मुलगाच हे पूर्ण करेल अशी वेळ येते. म्हणून आजच लेखन करत आहे.
         प्रत्येक माणूस या जगतावर आपलं एक आगळंवेगळं अस्तित्व घेऊन आला आहे. त्यामुळे विचार करताना प्रत्येकाची स्वप्न निश्चित वेगळी असतील. त्या स्वप्नाचे क्षेत्र, स्वरूप, दूरदृष्टी नक्कीच वेगळी असेल.
           पण मित्र हो आपलं स्वप्न निश्चित करताना व प्रत्यक्षात पूर्ण करण्यासाठी आपल्याला काही बाबीचा विचार प्राधान्याने केला पाहिजे.
             1. स्वप्नात सुस्पष्टता असावी: जे पण आपण आपलं स्वप्न ठरवलेलं आहे त्यामध्ये सुपष्टता असणे गरजेचे आहे. नाहीतर जायचे आहे मुंबई ला बसलोय कोल्हापूर च्या बस मध्ये तर आपण आपल्या स्वप्नाचा रस्ता भरकटाल .

             2. त्याच मोजमाप करण अपेक्षित: आपल्या स्वप्नाच मोजमाप करता येणं तितकंच गरजेचं आहे. मित्र हो आपला प्रवास किती किलोमीटर चा आहे. कोणत्या बस्टँड ला बसावे लागेलं. कोणत्या ठिकाणी उतरायचे आहे. याचा अंदाज आपणास माहीत असणं आवश्यक आहे.मापन म्हणजे ध्येयाकडे वाटचाल करण्याच्या आपल्या प्रयत्नाचे मोजमाप.

           3.आटोक्यातील असाव: आपल्या ताक्तीचा, कामाचा, मर्यादाचा अंदाज आपल्याला नक्कीच माहीत असतो. त्यामुळे आपली स्वप्न आपल्या आटोक्यातीलच असावीत.पुढे ते अशक्य वाटू नये किंबहुना स्वप्न अपूर्ण राहू नये.

          4.वास्तववादी असावं: स्वप्नं वास्तववादी असावी नाहीतर आपली स्वप्न ही स्वप्नच रहातील.अतिसोक्ती पण नसावीत.

          5. निश्चित कालमर्यादा असावी:स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याचा निश्चित कालावधी असावा. कालावधी अल्प कालावधी, मध्य कालावधी, दीर्घ कालावधी अश्या मर्यादित काळ निश्चित असावा.
         स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न, मेहनत, चिकाटी, जोश, सातत्य असणं तितकंच महत्वाचे आहे. दररोज सकाळी उठल्यावर व झोपताना आपल्या स्वप्नाची आठवण होणं गरजेचं आहे. त्यामुळे आज काय करायचं तसेच उद्याच नियोजन करता येईल.
      तुमच्या स्वप्नाची अशी निवड ठेवा, लोकं म्हणतील तू हे करणे अशक्य आहे. लोक वेडं म्हणतील, आरशात तोंड बघ, असे अनेक वेळा तुमच्या स्वप्नाची धिज्या उडवतील. तेंव्हा सांगा लोकांना अरे आपला इतिहास वाचा . "नेहमीच वेडे लोक इतिहास लिहितात आणि शहाणे लोक तो वाचतात".
        धन्यवाद!!
नक्कीच आपणास हे लेखन आवडलं असेल तर कॉमेंट नक्कीच लिहा. !!!!!!!!!@
@9834262766
       

Saturday, May 16, 2020

Direct selling का हैं जमाना!


Direct selling ya networking marketing que need bnni.


 





डायरेक्ट सेल्लिंग रियालिटी बिजनेस अपनी तो लाईफ बदलेगा। और आपने आसपास सभी फ़हचान के या अनजान लोगो के जीवन में भी बदलावं लागेगी.

motivational quotes

∆.   जेव्हा एक बीज काळोख्या अंधारातून,
कठोर जमिनीतून उगवू शकते
तर तुम्ही का नाही,.

∆. जेवढं मोठं आपले ध्येय असते,
तेवढ्याच मोठ्या अडचणी येतात.

∆. हल्ली चांगल्या कामाला
मांजरांपेक्षा माणसेच जास्त आडवी येतात.           
 
∆. ध्येय उंच असले की ,
झेप देखील उंचच घ्यावी लागते.

∆. जिंकण्याची मजा तेव्हाच येते,
जेव्हा सर्वजण तुमच्या हरण्याची
वाट पाहत असतात.

∆. कठीण काळात सतत स्वतःला सांगा,
शर्यत अजून संपलेली नाही,
कारण मी अजून जिंकलेलो नाही.

∆. समुद्रात किती लाटा आहेत
हे महत्वाचा नसून…
त्या किणा-याला किती स्पर्श
करतात ते महत्वाचं असत.

∆. तुम्ही ठरवलेल्या ध्येयांवर,
लोक हसत नसतील तर ,
तुमची ध्येये खूपच लहान आहेत हे लक्षात घ्या.

Thursday, May 14, 2020

आपल्या स्वप्नापासून दूर जाऊ नका।

               मित्र हो आपली स्वप्नं आपल्याला जगण्याची ताकत देतात।. किंबहुना ऊर्जा निर्माण करत असतात. 
                 आपलं नेहमीच काम त्याच दिसेन चाललं असत , परंतु आपल्याला कोणीतरी शहाणपण शिकवण्यासाठी येत. अरे वेडा झाला की काय! की खुळा आपलं हे काम नाही? आपण असे कधी करता का? माझं काळ्याचे पांढरे झाले? तेथून आपण त्याच्या बोलण्यावर जातो.
               मग काय बे एक बे परत स्वप्नांचे पानिपत. असे 90% लोकांच्या बाबतीतही असेच होते. मित्र हो आज या जगात आपलं भलं होण्यासाठी कमी  लोक असतात. त्यास शुभचिंतक म्हणतात. त्याची ओळख होणं महत्वाचे असते.
          स्वामी विवेकानंद नेहमीच म्हणायचं .  जर तुम्हाला कोणी नाव ठेवत असेल, तुमची निंदा करत असेल, तुम्हांला डवचण्याचा प्रयत्न होत असेल, किंबहुना मागे खेचण्यासाठी योजना आखली जात असेल तर नक्कीच तुम्ही योग्य रस्त्यावर आहात.
           कारण नेहमीच चांगले वागणाऱ्या च त्रास असतो, प्रगती नेहमीच इतरांना हैराण करत असते. म्हणून मित्र हो आपण कधीच आपल्या नियोजित स्वप्नांच्या रस्त्यावर उतरून खाली येयाचं नाहीं.
       उलट हिम्मत बांधून आणखी जोमाने कामाला लागायच .
आपण आपल्या प्रगतूनच लोकांची तोंड बंद करू , त्यामुळे आपला वेळ इतर बाबी कडे न देता , आपल्या कामावर मनापासून द्या.
     
"वाईट परिस्थिती, कठीण काळ हाच माणसाचा सर्वात मोठा गुरू असतो. त्या काळात एवढं शिकायला मिळतं की त्या ज्ञानाची शिदोरी जन्मभर पुरते......"*
 
 आपल्या स्वप्नांना अडचणी किती मोठ्या आहेत, सांगू नका!
उलट आपल्या अडचणीला सांगा माझं स्वप्न किती मोठेआहेत!
     धन्यवाद@
9403165812
9834272766


Saturday, May 9, 2020

Why to start Direct Selling now ?







                                                             

।।। यशस्वी लोक कारण सांगत नाही।
।।।   कारण सांगणारा यशस्वी होत नाही।

               1) महागाई खूप मोठा प्रमाणात वाढली आहे।
2) जॉब पर्मनंट राहिले नाहीत।
3) बेरोजगारी खूप वाढली आहे।
4) महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पैसा चे प्रॉब्लेम खूप जाणवतात।
5)आपलं स्वप्न हे स्वप्न च राहत ते राहू नये म्हणून।
6)जॉब मध्ये महिन्यात एक पागार खर्च मात्र दररोज।
7) यशस्वी व्यक्ती कडे पैसे येण्याचं मार्ग अनेक असतात।
आपल्या कडे येण्याचे एक , जाण्याचे अनेक।
8) डायरेक्ट सेल्लिंग मध्ये इन्व्हेस्टमेंट नाही।
9) रिस्क पण नाही।
10) महिन्यात किमान 4 वेळा इनकम होईल।
11) पैसे मिळून आनंद पण मिळतो।
12) परदेशात जाण्यासाठी संधी मिळते।
13) बिजनेस मॅन बनण्याचं स्वप्न पूर्ण होते।
14) छान घराच स्वप्न पूर्ण होईल।
15) चांगल्या कारच स्वप्न देखील पूर्ण होईल।
16)मुलांचं शिक्षण छान प्रकारचे होइल।
17) बचत देखील होईल।
18) कुटुंबाच्या गरजा पूर्ण करतांना अडचण भासणार नाही।
19)वैयक्तिक प्रगती उंचीवर असेल।
20) राहणीमान पण खूप बदललं असेल।
21)  रिटायर्डमेंट तरतूद करणे।
22)डायरेक्ट सेल्लिंग वर्ल्ड मधील नंबर एक चा बिजनेस आहे।
23) सर्वच स्वप्न कमिवेळेत पूर्ण करण्यासाठी।
24) बेरोजगार ओळ्खच्या व्यक्ती ना मदत करण्यासाठी।
25) 2016 च्या गाईड लाईन नुसार सुरक्षित बिजनेस समजला जातो।
        मित्र हो आता वेळ आहे ती जगण्याची, समजून घेण्याची, आणि भरारी मारण्याची।
डायरेक्ट सेल्लिंग।।।
आणखी माहिती साठी कॉल
@9834262766
@9403165812



Friday, May 8, 2020

देवानं सर्वांना समान दिला तो म्हणजे वेळ ।

             जीवनात मध्ये खरोखरच जर भारी हव असावं प्रत्येक वेळी वाटतं.
             पण जीवनात बदलायला नको. कोणाचं भारी जीवन झाले आहे, ते शोधायला नको.  का? त्याच्या जीवनात आनंद आहे, खूप छान छान जीवन जगत आहे. भारी गाडी, घर, त्याचे कुटुंब सहलीला जातात. मौजमजा मध्ये जीवन जगत आहेत.
          हे दिसत फक्त, पण त्याच्या मागे खूप काही मेहनत, कष्ट, त्याग, यातूनच हे दिवस आलेलं असतात.
        मित्र हो देवानं सर्वाना सारखंच दिलंय ते म्हणजे वेळ। त्याचं जो प्रामाणिक नियोजन करून योग्य ठिकाणी लावतो.
तो राजा सारख जगतो.
    तरी आपल्याला आळस झटकून पुढे जायचे आहे.
मी आपणास असा मार्ग दाखवतो समजून घ्या.  येथे आनंद असेल, पैसा पण असेल, जीवन खूप पण होईल.

9834262766@
   

Thursday, May 7, 2020

Beautiful activity during lockdown.

*घरात बसून एकमेकांचा कंटाळा येऊ नये. म्हणून हे करून पहा.........*

1. रोजच्या जीवनात तोच तोच पणा आला की कंटाळा येतो. रोजच्या जीवनात नावीन्य आणण्यासाठी आपले छंद जोपासा. घरातील कामे मिळून व वाटून करा

2. संवाद साधणे, एकमेकांच्या भावना व्यक्त करून समजून घेणे. यावर काम करा..

3. मनाला विरंगुळा म्हणून TV पाहणे ठीक आहे. पण काही वेळेनंतर tv बंद करून पुस्तक वाचा.

3. घराला गच्ची किंवा गॅलरी असेल तर झाडे लावा, त्यांची निगा राखा.

4. जुन्या आठवणी, अलबम, डायरी, काढून चांगल्या व वाईट देखील मेमरी व्यक्त करा. नुसतच बोलण्या पेक्षा त्यातून जिव्हाळा व्यक्त करा.

4. मेडिटेशन, योगा (जसा जमेल तसा) व्यायाम, सूर्य नमस्कार यासाठी दोन तास तरी वेळ द्या.

5. आहार, पाणी या कडे लक्ष देऊन चांगले आरोग्य राखा.

6. या शिवाय काही समस्या असतील तर समुपदेशक यांना सम्पर्क साधा.

7. लहान मुले आणि वृद्ध यांच्याशी गप्पा मारा. त्यांना वेळ द्या.

8. प्रत्येक संकटात नवीन संधी दडलेली असते.  त्याचा शोध घ्या. कलागुण जोपासा. स्वतःला शोधा. घडवा.

9. लांबच्या मित्राला कॉल करा. सुख दुःख शेअर करा. मन फ्रेश होईल.

10. भविष्यातील योजना तयार करा. व्यावसायिक आयुष्यबाबतीत, आर्थिक नियोजन बद्दल विचार करा. प्लॅन तयार करा.

जस जमेल तस आपलं आरोग्य राखा…....
 आनंदी रहा.......
 शांत रहा.......

life changing guide/ Tips

आजपासून पाच वर्षांनी तुम्ही कुठं असाल? या प्रश्नाचं उत्तर फक्त दोनच गोष्टी देऊ शकतात.

१) आज तुम्ही नेमकी कुठली पुस्तकं वाचताय?
२) आणि सध्या तुम्हाला संगत कोणाची आहे?

- चांगली पुस्तकंही वाचत नसाल, बरी माणसंही अवती-भोवती नसतील, तर तुमचं भविष्य दुसर्‍या कोणी कशाला सांगायला हवं?

- आपण फक्त काही मोजक्या गोष्टी लक्षात ठेवल्या आणि तेवढय़ा मनापासून केल्या तरी आपलं जगणं आपण एका खास उंचीवर नेऊ शकतो.

*१)जे कराल, ते उत्तम करा!*
विसरून जा की, तुमची स्पर्धा दुसर्‍या कोणाशी आहे! जे कराल ते उत्तम करा, पहिल्याच फटक्यात  असं खास काहीतरी करा की, ते उत्तमच असलं पाहिजे! आणि मुख्य म्हणजे जे केलं ते केलं, त्याहून काहीतरी खास करण्याची तयारी करा!

*२) इन्व्हॉल्व्ह व्हा*
आपण जर प्रश्न सोडवायला राजी नसू तर आपणही त्या प्रश्नाचाच एक भाग बनतो, स्वत:च प्रॉब्लेम होऊन बसतो. त्यामुळे सतत तक्रार करणं सोडा, जे समोर येईल त्याला भीडा. त्यामुळे एकतर झोकून देऊन काम करा, नाहीतर निदान तोंड तरी बंद करा.

*३)थोडंसं एक्स्ट्रा*
लोकांच्या अपेक्षांपेक्षा जास्त काहीतरी करण्याची, जास्त प्रयत्न करून थोडं जास्त काम करण्याची तयारी ठेवा! जेमतेम आणि नेमून दिलेलं काम तर सगळेच करतात, तुम्ही काहीतरी एक्सट्रा करणार की नाही हे ठरवा!

*४) भूमिका घ्या*
सगळंच गोलमोल, वारा आला तशी फिरवली पाठ. तर तुम्ही लाटेबरोबर वाहून जाल. त्यापेक्षा निष्ठा ठेवा, भूमिका घ्या आणि त्यावर ठाम रहा.

*५) फोकस*
तुमचं लक्ष्य काय, तुम्हाला नक्की काय हवंय, हे विसरू नका. काहीही झालं तरी, तुमचा फोकस हलता कामा नये.

*६) मित्र जरा जपून निवडा.*
 नेता  चांगला असतो, पण त्याचे सल्लागार वाईट असतात, हे वाक्य आपण सतत ऐकतो. तसं आपलं होऊ नये, म्हणून जरा मित्र चांगले आणि जपून निवडा. चांगली यशस्वी माणसं पहा आणि त्यांचे मित्र पहा, संगतीचा असर होतोच.

*७) स्वत:वर भरवसा ठेवा*
अनेकदा इथंच घसरतं. असतं सगळं पण आपला स्वत:वर भरवसा नसतो. आपल्याला स्वत:विषयी चांगलं वाटलं तर जग चांगलं दिसतं. नात्यागोत्याची माणसं चांगली वागतात. त्यामुळे जरा स्वत:वर भरवसा ठेवून, स्वत:वरही प्रेम करा.

*८) कॅरॅक्टर जपा.*
एका रात्रीत काही कुणाचं कॅरॅक्टर तयार होत नाही. अनेकदा काही माणसांविषयी आपल्याला वाटतं भलतंच, पण ती असतात वेगळीच. त्यामुळे आपली रेप्युटेशन काय तयार होतेय याकडे जरा लक्ष द्या. एकदा प्रतिमा डागाळली तर ती सुधारायला प्रचंड कष्ट पडतात.

*९) जगायचं कशासाठी?*
विचारा स्वत:ला! आपण कशासाठी जगतोय. आपलं ध्येय काय? जगणं खूप सुंदर आहे, ते नाकारू नका. असं म्हणतात ना की, काहीतरी करून अपयश मिळणं हे काहीच न करण्यापेक्षा केव्हाही चांगलंच! त्यामुळे आपल्या जगण्याची दिशा शोधा.

*१0) दिवसाची सुरुवात आनंदी*
उठलं की फोन असं होतं का तुमचं? त्यापेक्षा दिवसाची सुरुवात आनंदी होईल, असा प्रयत्न करा. अनेकदा छोट्या गोष्टीनं मूड जातो आणि आपण काहीच करत नाही. फक्त चिडचिड. असं होऊ नये. त्यामुळे उठल्या क्षणापासून स्वत:ला पॉझिटिव्ह एनर्जीचा एक डोस द्या.....

Networking Business ka success ka such dekhe.

*Networking  Business क्यो जरूरी है आज सभी समझ जाओ वरना जिंदगी भर पछताओगे।*🔽
⌚TIME = MONEY💵💰
*●एक इंसान पूरी जिंदगी में  कितना काम करता है आओ जानते हैं-*
          1(एक इंसान) X 10 (रोज कार्य घंटे)X 30 (दिन) X12 ( महीने) X 40 (साल कीजिंदगी)
= 144000 घंटे , *एक इंसान पूरी जिंदगी मे अकेले इससे ज्यादा काम चाहकर भी नहीं सकता है*
         इससे फर्क नहीं पडता कि सैलरी कितनी भी  हो ,चाहे वो 10 हजार हो या 50 हजार हो या 2 लाख हो,चाहे वो HCL का या  IBM का Top Level का SOFTWARE ENGG ही क्यो ना हो, अगर वो अकेला JOB कर रहा है; तो वो Hard Work ही कर रहा है।

*●SCIENCE और Economy का एक Servay कहता है---*
               महगाई  रेशियो
😎 वैज्ञानिक का नाम-- आमृतसेन
   *20  वर्ष् का अन्तराल*
  1920 ------   1₹  में घर चलता था
  1940 ------   10₹ में घर चलता था
  1960 ------   100₹ में घर चलता था
  1980 ------   1000₹ में घर चलता था
   2000 ------   10000₹ में घर चलता था
   2020 ------   1 लाख ₹ चहिये ही चाहिये
          आप सोच सकते है कि जो इंसान सन् 2000 में एक महीने का 10000 ₹  कमाता था तो उसका  घर - परिवार सुखी से रहता था।
इसी तरह सन् 2020 तक जो इंसान महीने का 1 लाख रुपये  नहीं कमायेगा वो जिंदगी जियेगा नहीं बल्कि काटेगा । इसका एक ही सैलुसन है।

*→✩ HARD WORK  की सोच को बदलकर 2020 आने से पहले SMART WORK को अपना लेना ही जिंदगी की सबसे बडी उपलब्धि है।*
           अब देखते हैं कि Smart Work किसे कहते हैं,जो BUSINESSMAN और Networker करते हैं -
           पूरी दुनिया में सबके पास बराबर 24 घंटे है , आइये जानते है कि नौकरी  वाले और बिजनेसमैन/ नेटवर्कर अपने काम करने वाले 10 घंटे कैसे इस्तेमाल करते है -

         *नौकरी वाला-*
10+10+10+10+10+10 =60 घंटे हफ्ताX4= 240 घंटे
240घंटेX6 =1440 घंटे 6 महीने अकेले काम करने पर,

           *बिजनेसमैन/ नेटवर्कर-*
10X10X10X10X10...................
10X(6बार) हर महीने सिर्फ 10 लोगों की टीम बनाने पर
1X10=10
10X10=100
100X10= 1000
1000X10=10000
10000X10=100000
100000X10=1000000
10 लाख घंटे 6 महीने तक टीम के साथ काम करने पर,

और अगर टीम मैं सिर्फ और सिर्फ 1000 ही लोग हो तो

1000 ( लोग) X 10 (घंटे) X 15 ( दिन)= 150000 घंटे

         यानि  कि जो काम *एक पढा लिखा इंसान पूरी जिंदगी में कर पाता है*
वही काम *एक कम पढा लिखा या अनपढ भी, और पढे लिखे  इंसान* भी सिर्फ और सिर्फ

*1000* लोगों की टीम बनाकर 365दिन में कर लेता हैं तो पूरी जिंदगी का पैसा *365*दिन में  भी कमाया जा सकता है।

            सिर्फ इसी ताकत की वजह से बहुत सारे कम पढे लिखे लोग भी *कम समय में करोडपती* बन जाते हैं,और बहुत सारे नौकरी की मानसिकता वाले 95% बहुत समझदार और पढे लिखे लोग इस बात को पचा नहीं पाते और जो यकीन नहीं करते,और वहीं के वहीं रह जाते हैं ,और जो यकीन कर लेते हैं वो *SUCCESS*  हो जाते हैं  और इससे कोई फर्क नहीं पडता कि  वे अनपढ है, या कम पढे लिखे है, या PHD Holder हैं।

   *बदलते वक्त के साथ जो खुद  को बदल लेता SUCCESS ,उसके कदमों मे होता है.