Friday, May 8, 2020

देवानं सर्वांना समान दिला तो म्हणजे वेळ ।

             जीवनात मध्ये खरोखरच जर भारी हव असावं प्रत्येक वेळी वाटतं.
             पण जीवनात बदलायला नको. कोणाचं भारी जीवन झाले आहे, ते शोधायला नको.  का? त्याच्या जीवनात आनंद आहे, खूप छान छान जीवन जगत आहे. भारी गाडी, घर, त्याचे कुटुंब सहलीला जातात. मौजमजा मध्ये जीवन जगत आहेत.
          हे दिसत फक्त, पण त्याच्या मागे खूप काही मेहनत, कष्ट, त्याग, यातूनच हे दिवस आलेलं असतात.
        मित्र हो देवानं सर्वाना सारखंच दिलंय ते म्हणजे वेळ। त्याचं जो प्रामाणिक नियोजन करून योग्य ठिकाणी लावतो.
तो राजा सारख जगतो.
    तरी आपल्याला आळस झटकून पुढे जायचे आहे.
मी आपणास असा मार्ग दाखवतो समजून घ्या.  येथे आनंद असेल, पैसा पण असेल, जीवन खूप पण होईल.

9834262766@
   

1 comment:

  1. हे खरे आहे । हे ज्या लोकांना समजले , त्या लोकांनी वेळ च नियोजन केले । भारी जीवन केले आहे।

    ReplyDelete